
जो बौद्ध आहे तो देव या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही.
जो बौद्ध आहे तो हिंदू धर्मातील देव - देवता मानत नाही.
जी महिला बौद्ध आहे ती देवाचा उपवास करीत नाही.
जो बौद्ध आहे तो भूत मंत्र चमत्कार यावर विश्वास ठेवत नाही.
जो बौद्ध आहे तो प्राणी हत्या करीत नाही.
जो बौद्ध आहे तो चोरी करीत नाही.
जो बौद्ध आहे तो व्यभिचार करीत नाही.
जो बौद्ध आहे तो खोटे बोलत नाही.
जो बौद्ध आहे तो दारू सिगरेट तंबाखू इत्यादी व्यसन करीत नाही.
जो बौद्ध आहे तो तथागत भगवान बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाचा पालन करतो.
जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांची निन्दा करीत नाही.
जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांशी आदराने बोलतो.
जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांचा मंगलहोण्याची भावना मनात ठेवतो.
जो बौद्ध आहे तो पैसा, शिक्षण यांचा गर्व करीत नाही.
जो बौद्ध आहे तो सर्व लोकांवर समान मैत्री करतो.

जो बौद्ध आहे तो वाईट माणसांशी मैत्री करीत नाही.
जो बौद्ध आहे तो धाम्मदान करतो.
जो बौद्ध आहे तो आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो.
जो बौद्ध आहे तो आई वडिलांची सेवा करतो.
जो बौद्ध आहे तो स्त्रियांना समान वागणूक देतो.
जो बौद्ध आहे तो आपल्या पत्नीचा आदर करतो.
जो बौद्ध आहे तो आत्मा परमात्म्याला मानत नाही.
जो बौद्ध आहे तो आई वडील मरण पावले असता डोक्याचे केस कापत नाही, कावळ्यांना अन्नदेत नाही.
जो बौद्ध आहे तो घरात लिंबू नारळ बांधत नाही.
जो बौद्ध आहे तो शुभ कार्यक्रमा मध्ये दारू वाटत नाही.
जो बौद्ध आहे तो लग्नात हळद लावत नाही.
जो बौद्ध आहे तो हुंडा घेत नाही.
जी बौद्ध महिला आहे ती हळद कुंकू समारंभ करीत नाही.
जो बौद्ध आहे तो आपल्या धम्म प्रतिज्ञाचे पालन करतो....!!!
This comment has been removed by the author.
ReplyDeletemi pan aajpasun aacharn karin..
ReplyDelete