"पँथर"
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना हाकारत अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी, म्हणजे नामदेव ढसाळ......ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला..."पँथर"…अश्या या पँथरला चित्रात चितारण्याचा, "मी"... केलेला हा छोटासा प्रयत्न....!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बोट धरून व्यवस्थेचा डोंगर हलवायला निघालेल्या आणि सूर्याचे सात घोडे मारायला निघालेल्या मराठी साहित्यातील एका महाविद्रोहाचे, एका महाप्रलयाचे आणि झालेच तर वर्गव्यवस्थेला दात लावायला निघालेल्या एका पॅंथरचे नाव म्हणजे नामदेव ढसाळ...!
चित्रकार - अॅड. राज जाधव
No comments:
Post a Comment