मी वाचलेली काही निवडक पुस्तके...!!!
बाबासाहेबांनी पुस्तकाला आपल्या गुरुस्थानी नेमले होते, "वाचाल तर वाचाल" हे ध्येय मनाशी बाळगून वाचनाची गोडी लागली. सगळ्या पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही, पण तरीही....कायद्याच्या पुस्तकाच्या वाचनातून वेळ काढून मी वाचलेली काही निवडक...
बाबासाहेबांनी पुस्तकाला आपल्या गुरुस्थानी नेमले होते, "वाचाल तर वाचाल" हे ध्येय मनाशी बाळगून वाचनाची गोडी लागली. सगळ्या पुस्तकांची यादी करणे शक्यच नाही, पण तरीही....कायद्याच्या पुस्तकाच्या वाचनातून वेळ काढून मी वाचलेली काही निवडक...
१. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२. शिवाजी कोण होता ? - गोविंद पानसरे
३. आम्ही बौद्ध का झालो -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४. आंबेडकरवाद: तत्व, व्यवहार -
डॉ. रावसाहेब कसबे
५. डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार उद्रेक - आसाराम सैंदाणे
६. विजयादशमी कि दसरा ? - बबन लव्हाने
७. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे - प्रबोधनकार ठाकरे
८. व्यक्तित्व का विकास - स्वामी विवेकानंद
९. महाकाव्यातील आपले नायक, शम्भूक-कर्ण-एकलव्य - डॉक्टर यशवंत मनोहर
१०. ध्यान का आवश्यक आहे ? - भिक्खू प्रियांनंद
११. जिना सिखो - स्वामी जाग्दत्मानंद
१२. कातळ - द.स.काकडे
१३.छावा - शिवाजी सावंत
१४. मृत्युंजय - शिवाजी सावंत
१५. ययाती - वी.स.खांडेकर
१६.असामी असा मी - पु.ल.देशपांडे
१७. गोळा बेरीज - पु.ल.देशपांडे
१८. बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे
१९. मामलेदार - पु.ल.देशपांडे
२०.प्रजापिता सम्राट अशोक - श्रीनिवास भालेराव
२१.माफिवीर सावरकर - श्रीकांत शेट्ये
२२. महात्मा रावण - डॉ. वी.भी.कोलते
२३.मनुस्मृती, स्त्रिया आणि आंबेडकरवाद - प्रतिमा परदेशी
२४.मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती -
डॉ. आ. ह. साळुंखे
२५.सत्यशोधक ते बहुजन महासंघ - सुभाष कांबळे
२६. बौद्ध धम्मात शिक्षेची संकल्पना - विलास वाघ
२७. अघळ - पघळ - पु.ल.देशपांडे
२८.हश्या आणि टाळ्या - प्र.के.अत्रे
२९. हिप्नोटीझमचे सामर्थ - मनोहर नाईक
३०.आत्मसंमोहनातून स्वंसूचनेकडे - मनोहर नाईक
३१. तुम्ही जादुगार व्हा - मनोहर नाईक
३२.संमोहन परिचय - मनोहर नाईक
३३.अंतर्मन योग - मनोहर नाईक
३४. मन - मनोहर नाईक
३५. लोकमान्य पुत्र - श्रीधरपंत टिळक,
डॉ. आंबेडकरांचे सहकारी -
डॉ. शत्रुंघ्न जाधव
३६. विजय स्तंभ - विजय जाधव
३७.राम आणि कृष्ण -
३८. ज्योतीराव फुले, सामाजिक तत्वज्ञान -
डॉ. सरोज आगलावे
३९. कोल्हाट्याच पोर -
डॉ. किशोर शांताबाई काळे
४०. 'उपरा' - लक्ष्मण माने
४१. चोरटा - संतोष पवार
४२. सर्वोत्तम भूमिपुत्र, गोतम बुद्ध -
डॉ. आ.ह.साळुंखे
४३.आंबेडकरी चळवळीच्या आठवणी - आर.डी.गायकवाड
४४.तू तिथे मी - सुधा भावे
४५.गुलामगिरी - महात्मा ज्योतीराव फुले
४६.शेतकऱ्यांचा आसूड - महात्मा ज्योतीराव फुले
४७. बलुत - दया पवार
४८. ब्राह्मणांचे कसब - महात्मा ज्योतीराव फुले
४९. बुद्ध धर्मावरील १६ आरोप आणि त्यांचे खंडन - प्रफुल्ल कुमार लोखंडे
५०. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चारित्र्य आणि कार्य - न.म.जोशी
५१ आंबेडकर चरित्र - बी.सी.कांबळे
५२.श्रीमान योगी - बाबासाहेब पुरंदरे
५३. भारतीय अर्युवेदाचा इतिहास - सुभाष रानडे
५४. १०१ प्रश्नोत्तरी आंबेडकरी चरित्र - विजय जाधव
५५. महामानव, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर -
डॉ. घ्यानराज गायकवाड
५६.बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन - श्रीमंत कोकाटे
५७. मर्द हो नाके कापून घ्या - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
५८.मराठ्यांचे रामदासीकरण - पुरुषोत्तम खेडेकर
५९.छ.शिवाजी राजांची बदनामी जेम्स लेनद्वारे करण्याचा कट कसा शिजला - श्रीमंत कोकाटे
६०. शिवरायांचे प्रेरणा स्त्रोत आणि खरे स्वराज्य द्रोही - चंद्रशेखर शिखरे
६१. मनुस्मृती, मानवतेची विस्मृती - प्रा.हिम्मत माधव पाटील
६२.पुणे करार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६३. सम्राट अशोक - सोपान खुडे
६४. सम्राट अशोकाचा पाईक - अड. दिलीप काकडे
६५. मुस्लिमांची यशोगाथा - भा.ल.ठाणगे
६६. वंदे मातरम आणि हिंदू आतंकवाद - डॉ.विनोद वंजारी
६७.विषमतेचा पुरस्कर्ता मनु -
डॉ. प्रदीप गोखले
६८. मी साहेबांची रमा - श्रीनिवास भालेराव
६९. पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ७०.मी आंबेडकर बोलतोय - चंद्रकांत मुगले
७१. ब्लिंक - माल्कोल्म ग्लाडवेल
७२. व्यक्ति आणि वल्ली - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
७३."ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....प्रश्नोत्तरातून सुसंवाद" - प्रकाश घाटपांडे
७४.महर्षी धोंडो केशव कर्वे - डॉक्टर न.म.जोशी
७५.मिलिंद प्रश्न - सदानंद स्थविर (सुगत प्रकाशन)
७६.मुलांना बुद्ध धम्म कसा शिकवावा - म.श.आठवले
७७.महात्मा गांधी - रवींद्रनाथ टागोर
७८.भारतीय मुस्लीम कायदे - प्रदीप तपसे पाटील
७९.महाराष्ट्र अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र नियम २००३ - चौधरी लौ पब्लिकेशन
(लिस्ट खूप मोठी आहे आणि ती वाढत, वाढत, आणि वाढतच जाणार आहे, कारण "वाचाल तर वाचाल" आणि मला वाचायचे आहे....!!!)
- अँड. राज जाधव...!!!
No comments:
Post a Comment