tag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post3638124309227012659..comments2024-01-19T11:50:16.576-08:00Comments on ADV. RAJ JADHAV: बौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...!!!Adv. Raj Jadhavhttp://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-11615894600836349792016-04-14T11:20:26.103-07:002016-04-14T11:20:26.103-07:00स्वातंत्र्य भेटून ६० वर्षे च्या वर झाले तरी तुम्ही...स्वातंत्र्य भेटून ६० वर्षे च्या वर झाले तरी तुम्ही आपले अतीत विसरले नाहीत याने विकास होईल का जखमेवर मीठ चोल्याने दुख कमी होईल का आपले लक्ष भविष्य कडे का नसते .प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो त्यांची मने दुखवणे हि हिंसा नाही का <br />नंदकिशोर म कुबडे https://www.blogger.com/profile/16944570801962567617noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-42412932508047689532012-07-28T07:47:46.162-07:002012-07-28T07:47:46.162-07:00This comment has been removed by the author.Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-76479656817987109782012-07-28T07:47:12.151-07:002012-07-28T07:47:12.151-07:00@ सनातन हिंदू.... बौद्ध धम्म म्हणजे धर्म नाही... ब...@ सनातन हिंदू.... बौद्ध धम्म म्हणजे धर्म नाही... बौद्ध धम्म हे एक आचरण आहे.. भारत बुद्धमय करणे म्हणजे...केवळ धर्मांतर करणे नव्हे.... बौद्धमय करणे म्हणजे बुद्धाला आपल्या वागण्यात आचरणात आणणे होय...केवळ धर्मांतर करून कोणी बौद्ध होत असेल आणि आचरण जर बुद्ध सारखे नसेल तर तो बौद्ध नाही...!!! बौद्ध धम्मात हिंसेला स्थान नाही.... नावाने बौद्ध असणे म्हणजे बौद्ध नाही तर जो आचरणाने प्रज्ञावान, शीलवान, वीर्यवान असेल तोच खरा बौद्ध...मग तो कुठल्याही धर्माचा का असेना ?Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-14705355086443266172012-07-28T06:34:33.360-07:002012-07-28T06:34:33.360-07:00फक्त बौद्ध धर्मामधेच जात अस्तित्वात नाही असे थोडेच...फक्त बौद्ध धर्मामधेच जात अस्तित्वात नाही असे थोडेच आहे! इस्लाम,ख्रिश्चन इत्यादी धर्मांमध्ये सुद्धा जात अस्तित्वात नाही. मग तुमचा धम्म त्यांच्यापेक्षा चांगला कसा? ते बौद्ध धम्मात का येत नाहीत? त्यांनी तुमच्या धर्मातील लोकांना त्यांच्या धर्मात आमंत्रित केले तर तुम्ही तयार आहात का?<br />तुम्ही त्यांच्या देशात (देशात सोडा, गल्लीत जाऊन) बौद्ध धम्माचा प्रसार करून दाखवा. केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनाही बौद्धमय करण्याची जिद्द बाळगा. तसेच सध्या म्यानमार येथे बौद्ध मुस्लिम संघर्ष पेटला आहे. तुम्ही तेथील बौद्धांची बाजू घेणार की मुस्लिमांची? मुस्लिमांच्या सामूहिक हत्या करणे हे बौद्ध धम्मात बसते का? नसेल तर तुम्ही तेथील बौद्ध समाजाचा जाहीर निषेध करणार का?सनातन हिंदूnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-88041161216109651422012-07-06T03:43:58.950-07:002012-07-06T03:43:58.950-07:00मित्रा.. बबन नवीन बौद्ध धम्मात प्रवेश केलेल्या व्य...मित्रा.. बबन नवीन बौद्ध धम्मात प्रवेश केलेल्या व्यक्तीला नवबौद्ध म्हणतात.असे तुम्हास कोणी सांगितले ? या जातीवादी सरकारने बौद्ध धम्मात सामील झालेल्या समाजाला तुम्ही वेगळे आहात असे दर्शवण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे. मूळ शुद्ध बौद्ध धम्मा मध्ये जातंच अस्तित्वात नाही. ज्या महार जातीने बौद्ध धम्म स्वीकारला ते नवबौद्ध...असे घटनेत देखील नाही आणि त्याला कोणताही कायदा लागू नाही. बौद्ध हे फक्त बौद्धच आहेत.Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-22733753344679763782012-07-06T01:14:38.808-07:002012-07-06T01:14:38.808-07:00जर अस असेल तर जो माणूस नवीन बौद्ध धर्मात प्रवेश कर...जर अस असेल तर जो माणूस नवीन बौद्ध धर्मात प्रवेश करतो त्याला नव-बौद्ध असे का म्हणतात. आणि आजन्म नव-बौद्ध असेच लावतात. असे का ???Babannoreply@blogger.com